{
  "village_code": "271500160205280000",
  "village_name": "वन्नाळी",
  "taluka_name": "देगलूर",
  "district_name": "नांदेड",
  "mut_no": 2932,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "इतर फेरफार",
  "mut_date": "2026-10-11",
  "objection_until": "2026-10-30",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-01T02:11:53Z",
  "surveys": [
    "273"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 11/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 09/10/2026बाजूस दर्शिवलेल्या गटातील खातेदार शैलेश लक्ष्मण भाले यांच्या नावे मौजे वन्नाळी गट न 273 क्षेत्र 1.15 हे आर जमीन असुन सातबाऱ्यावर इतर अधिकारात वारसाने गंगाबाई गिरमाजी व अंजनबाई मारोती हे मयतअसुन त्याची नावे इतर अधिकारात आहेत ती नावे कमी करण्यासाठी अर्जदार यानी गंगाबाई गिरमाजी व अंजनबाई मारोती याची मृत्यु दाखला प्रमाणपत्र अर्जा सोबत जोडले आहे इतर हक्कतुन नावे कमी करण्यासाठी अर्जदार याने 500 रु बॉन्ड वर शपथपत्र फेरफार अर्ज सादर केल्यावरुन व पंचासमक्ष पंचनामा केल्यावरुन फेरफार नोद घेण्यात आली",
  "talathi": "बळी ज्ञानोबा कदम"
}
