{
  "village_code": "271500160205280000",
  "village_name": "वन्नाळी",
  "taluka_name": "देगलूर",
  "district_name": "नांदेड",
  "mut_no": 2933,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "इतर फेरफार",
  "mut_date": "2026-10-17",
  "objection_until": "2026-11-03",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-01T02:11:53Z",
  "surveys": [
    "100",
    "121",
    "42"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 17/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 15/10/2026\nअपाक कमी करने बाबत :बाजुस दर्शिवलेल्या गटातील अपाक खातेदार ऋषी आंनदराव पाटील अपाक मंगलबाई आंनदराव पाटील यांच्या नावे गट क्र100 मध्ये क्षेत्र 0.08 आर , गट क्र.42 मध्ये क्षेत्र 0.83 व गट क्र.121 मध्ये क्षेत्र 0.86 आर जमीन असुन एकुण क्षेत्र 1.77 हे आर जमीन आसून सध्या ते सज्ञान झालेले असल्या कारणाने ऋषी आंनदराव पाटील अपाक मंगलबाई आंनदराव पाटील शेरा कमी करून सामाईक खातेदार म्हणुन ज्ञानेश्वर आंनदराव पाटील , मंगलबाई आंनदराव पाटील शिवाजी आंनदराव पाटील सातबारा सदरी अमल होणे करिता दिलेल्या अर्ज व 100 रु बॉन्ड वर शपथपत्र फेरफार अर्ज सादर केल्यावरुन इतर कागदपत्रे पुराव्यावरून फेरफारला नोद घेण्यात आली\nनाव दुरुस्ती फेरफार : बाजूस दर्शिवलेल्या गटातील सामाईक खातेदार ऋषी आंनदराव पाटील अपाक मंगलबाई आंनदराव पाटील हे मोजे वन्नाळी ता देगलुर जी नांदेड येथील रहिवाशी आहेत त्यांची मोजे वन्नाळी ता देगलुर जि नांदेड येथे गट क्र.100 मध्ये क्षेत्र 0.08 आर , गट क्र.42 मध्ये क्षेत्र 0.83 आर व गट क्र.121 मध्ये क्षेत्र 0.86 आर जमीन असुन 7/12 वर नोंद घेताना त्यांच्या नावाची नोंद ऋषी आंनदराव पाटिल अपाक मंगलबाई आंनदराव पाटील अशी झालेले आहे .तरी त्यांचे आधारवरिल नाव ज्ञानेश्वर आंनदराव पाटील असे आहे . तरी त्यानी त्यांच्या मोजे वन्नाळी येथील गट क्र.100 मध्ये क्षेत्र 0.08 आर , गट क्र.42 मध्ये क्षेत्र 0.83 आर व गट क्र.121 मध्ये क्षेत्र 0.86 आर मधील 7/12 वर आधार वरिल नावाप्रमाणे ज्ञानेश्वर आंनदराव पाटील अशी दुरुस्ती करावी असा विनंती अर्ज केलेला आहे .नावाच्या सत्यता पडताळणी साठी त्यांनी अर्जा सोबत आधार कार्ड , महाराष्ट्र शासन यांचे राजपत्र , १०० रु च्या बॉण्ड वर शपथपत्र लिहुन दिलेले आहे.अर्जदाराचा अर्जानुसार सात बारा वर नाव दुरुस्ती नोंद घेण्यात आली .मंजुरीस्तव सादर",
  "talathi": "बळी ज्ञानोबा कदम"
}
