{
  "village_code": "271500160205300000",
  "village_name": "ईब्राहिमपूर",
  "taluka_name": "देगलूर",
  "district_name": "नांदेड",
  "mut_no": 1490,
  "entry_type": "ordermutation",
  "kind": "आदेश व दस्तावेज",
  "mut_date": "2026-09-30",
  "objection_until": "2026-10-15",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-01T01:51:03Z",
  "surveys": [
    "56",
    "60",
    "61"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : आदेश व दस्तावेज फेरफाराचा दिनांक : 30/09/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 25/09/2026\nअधिकारी : तहसीलदार\nआदेश क्रमांक : प्रकरण निर्णय दि 08/07/2026\nआदेश दिनांक : 25/09/2026\nआदेश\nमोज इब्राहिमपूर येथील खातेदार मनकर्णाबाई संतोष भारती व संतोष गणेश भारती यांच्या नावे असलेली गट क्रमांक गट क्रमांक 61 क्षेत्र 5 हेक्टर 29 आर , गट क्रमांक 60 क्षेत्र 1 हेक्टर 53 आर , गट क्रमांक 56 क्षेत्र 0.98 आर असलेली जमीन ही पुढील प्रमाणे नावे करण्यात येते\nअनुक्रमांक ====== खातेदाराचे नाव ====== गट क्रमांक ==== क्षेत्र\n1) निरंजन संतोष भारती=============== 61 =======3 हेक्टर 96 आर पोट ख 0.03 आर\nअवधूत संतोष भारती\nकोडाबाई संतोष भारती सामायिक\n==========================60========1 हेक्टर 15 आर\n============================= 56 =========0.735 आर\n2) संतोष गणेश भारती ==================61========1 हेक्टर 33 आर\n==============================60========0.38 आर\n==============================56 =========0.245 आर\nसदरील जमीन ही 1) मा. तहसीलदार देगलूर यांचे आदेश प्रकरण क्रमांक २०२४ / जमा -1/कावी 58 प्रकरण दाखल दिनांक 30.1.2024 प्रकरण निर्णय दिनांक 8 -7-2026 आदेशानुसार\n2 विशेष दिवाणी दावा क्रमांक 41 / 2006 (जुना नियमित दावा दिवाणी दावा क्रमांक 258 / 2005) नियमित दिवाणी दावा क्रमांक 14 / 2012 आर सी म 39 / 2014 कोर्ट डिग्रीनुसार\n3 उपअधीक्षक भूमी अभिलेख देगलूर यांचे कोर्ट डिग्री प्रमाणे जमीन वाटप केलेले पत्र प्राप्त झाले वरून तसेच संतोष गणेश भारती यांनी एच डी एफ सी बँक लिमिटेड यांच्याकडून रक्कम रुपये 14 लाख 50 हजार कर्ज घेऊन गहाणखत करून दिले असून सदरील बोजास अधीन राहून सदरील नोंद घेण्यात आली करिता नोंद मंजुरी सादर.",
  "talathi": "प्रियंका बळीराम वाघमारे"
}
