{
  "village_code": "271500160205300000",
  "village_name": "ईब्राहिमपूर",
  "taluka_name": "देगलूर",
  "district_name": "नांदेड",
  "mut_no": 1491,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "इतर फेरफार",
  "mut_date": "2026-10-05",
  "objection_until": "2026-10-20",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-01T01:51:03Z",
  "surveys": [
    "103"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 05/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 05/10/2026\nइतर नोद\nबोरवेल नोद\nबाजूस दर्सशिवलेल्या गटातील मालक शुभम माधव केरुरे हे रा मौजे इब्राहीमपुर येथील रहिवाशी असून त्यांची जाती जमीन मौजे इब्राहीमपुर येथे गट क्रं 103 क्षेत्र 03.64आर जमीन असून मालकी जमिनी मध्ये एक बोरवेल घेतला आहे\n7-12 च्या इतर अधिकारात नोद घेण्यासाठी 100 रु बॉन्डवर शपथ पत्रक लिहून दिले व विनती अर्ज सादर केले वरुण फेरफार रजिस्टर ला नोद घेण्यात आली",
  "talathi": "प्रियंका बळीराम वाघमारे"
}
