{
  "village_code": "271500160205330000",
  "village_name": "चैनपूर",
  "taluka_name": "देगलूर",
  "district_name": "नांदेड",
  "mut_no": 4450,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "इतर फेरफार",
  "mut_date": "2026-11-03",
  "objection_until": "2026-11-18",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-04T01:28:25Z",
  "surveys": [
    "1"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 03/11/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 03/11/2026\nइतर नोद बोरवेल नोद\nबाजूस दारशिवलेल्या गटातील मालक मारोती ईश्वरराव हानेगावे हे रा मौजे चैनपूर येथील रहिवाशी असून त्यांची जाती जमीन मौजे चैनपूर येथे गट क्रं 1 क्षेत्र 0 हे 0763 आर मध्ये एक बोरवेल काढला आहे असे 100 रु बॉन्डवर शपथ पत्रक लिहून दिले त्यांनी विनती केले की त्यांच्या 7-12 च्या इतर अधिकारात मारोती ईश्वरराव हानेगावे यांच्या हिष्यात एक बोरवेल काढला आहे अशी नोद घेण्याची विनती केली अर्जदार यांचे लेखी अर्ज शपथ पत्रक दिले वरुण फेरफार रजिस्टरला नोद घेण्यात आली",
  "talathi": "भांगे एस.व्ही."
}
