{
  "village_code": "271500160205340000",
  "village_name": "मुजळगा",
  "taluka_name": "देगलूर",
  "district_name": "नांदेड",
  "mut_no": 1270,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "इतर फेरफार",
  "mut_date": "2026-10-19",
  "objection_until": "2026-11-03",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-01T02:09:14Z",
  "surveys": [
    "37"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 19/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 19/10/2026\nइतर नोद\nबोरवेल नोद\nबाजूस दर्सशिवलेल्या गटातील मालक मारोती दशरथ सूर्यवंशी हे रा मौजे मुजळगा येथील रहिवाशी असून त्यांची जाती जमीन मौजे मुजळगा येथे गट क्रं 37 क्षेत्र 0.17 आर जमीन असून मालकी जमिनी मध्ये एक बोरवेल घेतला आहे\n7-12 च्या इतर अधिकारात नोद घेण्यासाठी 100 रु बॉन्डवर शपथ पत्रक लिहून दिले व विनती अर्ज सादर केले वरुण फेरफार रजिस्टर ला नोद घेण्यात आली",
  "talathi": "भांगे एस.व्ही."
}
