{
  "village_code": "271500160205360000",
  "village_name": "बागनटाकळी",
  "taluka_name": "देगलूर",
  "district_name": "नांदेड",
  "mut_no": 2136,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "इतर फेरफार",
  "mut_date": "2026-10-16",
  "objection_until": "2026-10-31",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-01T02:04:39Z",
  "surveys": [
    "103"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 16/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 16/10/2026\nखातेदार:- ईरव्वाबाई गंगाधर मुक्कनवार यांची आपल्या मालकीची जमीन मौजे.बागनटाकळी येथील शेत गट नं 103 क्षेत्र 1 हे.56 आर जमीन असुन 7/12 वर बोअर ची नोंद घेण्यासाठी 100 रू. च्या बॉड वर शपथपत्र व अर्ज दिल्यावरुन नोंद घेण्यात आली. करीता नोंद मंजुरीस्तव सादर.",
  "talathi": "रामचंद्र मच्छिंद्रनाथ पुरी"
}
