{
  "village_code": "271500160205390000",
  "village_name": "तडखेल",
  "taluka_name": "देगलूर",
  "district_name": "नांदेड",
  "mut_no": 6952,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "इतर फेरफार",
  "mut_date": "2026-10-16",
  "objection_until": "2026-10-31",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-01T01:56:42Z",
  "surveys": [
    "100"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 16/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 16/10/2026\nविहीर नोंद;\nबाजूस दारशिवलेल्या गटातील मालक  शारदाबाई माधव पाटील रा. तडखेल येथील रहिवाशी असून माझी जाती जमीन मौजे तडखेल ता.देगलूर गट क्रं 100 क्षेत्र 2.01 हे आर जमीन असून माझ्या जाती जमिनीमध्ये एक विहीर काठले आहे . सदरील विहीर ची नोंद घेण्यासाठी त्यांनी 100 रु.च्या बॉंडवर शपथपत्र दिले वरुण 7-12 च्या इतर अधिकारात विहीर ची नोद घेण्याची विनती केले वरुण नोद घेण्यात आली सदरील नोद मंजूरीस्तव सादर.",
  "talathi": "RAVI GULABRAO KAPSE"
}
