{
  "village_code": "271500160205390000",
  "village_name": "तडखेल",
  "taluka_name": "देगलूर",
  "district_name": "नांदेड",
  "mut_no": 6954,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "इतर फेरफार",
  "mut_date": "2026-10-21",
  "objection_until": "2026-11-05",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-01T01:56:42Z",
  "surveys": [
    "413"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 21/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 21/10/2026\nइतर फेरफार :-\nबाजुस दर्शवलेल्‍या गटातील मालक शिवशंकर विश्वनाथ शेटकार रा. तडखेल यांच्‍या नावे मौजे तडखेल ता.देगलूर येथील जमीन गट क्र. 413 क्षेत्र 0.80 हे.आर जमीन आहे. सदरील जमीन संमतीपत्रक आधारे शिवशंकर विश्वनाथ शेटकार यांनी आपली जमीन पत्नी नामे ज्योती शिवशंकर शेटकार यांना क्षेत्र 0.80 हे आर जमीन पुढीलप्रमाणे करून देण्यात आली. सदरील जमीन कौटुंबिक समतीपत्रकआधारे विनामोबादला खालील तपशीलाप्रमाणे करून दिली आहे.\n===========================गट क्र.======क्षेत्र\n1.ज्योती शिवशंकर शेटकार === 413 ==== 0.80 हे.आर\nवरील प्रमाणे 500 रु. च्या नोटरी कृत बॉन्डवर संमतीपत्र दिले व लेखी अर्ज सादर केले वरुण फेरफारला नोद घेण्यात आली. सदरील नोंद मंजुरीस्तव सादर",
  "talathi": "RAVI GULABRAO KAPSE"
}
