{
  "village_code": "271500160205390000",
  "village_name": "तडखेल",
  "taluka_name": "देगलूर",
  "district_name": "नांदेड",
  "mut_no": 6960,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "इतर फेरफार",
  "mut_date": "2026-10-27",
  "objection_until": "2026-11-11",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-01T01:56:42Z",
  "surveys": [
    "493"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 27/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 27/10/2026\nइतर फेरफार :-\nबाजुस दर्शवलेल्‍या गटातील मालक व्यंकट गोविंदराव थडके रा. नांदेड यांच्‍या नावे मौजे तडखेल ता.देगलूर येथील जमीन गट क्र. 493 क्षेत्र 2.55 हे.आर जमीन आहे. सदरील जमीन संमतीपत्रक आधारे व्यंकट गोविंदराव थडके यांनी आपली जमीन मुलगा नामे वरद व्यंकट थडके यांना क्षेत्र 1.00 हे आर जमीन पुढीलप्रमाणे करून देण्यात आली. सदरील जमीन कौटुंबिक समतीपत्रकआधारे विनामोबादला खालील तपशीलाप्रमाणे करून दिली आहे.\n===========================गट क्र.======क्षेत्र\n1.वरद व्यंकट थडके === 493 ==== 1.00 हे.आर\nवरील प्रमाणे 500 रु. च्या नोटरी कृत बॉन्डवर संमतीपत्र दिले व लेखी अर्ज सादर केले वरुण फेरफारला नोद घेण्यात आली. सदरील नोंद मंजुरीस्तव सादर",
  "talathi": "RAVI GULABRAO KAPSE"
}
