{
  "village_code": "271500160205390000",
  "village_name": "तडखेल",
  "taluka_name": "देगलूर",
  "district_name": "नांदेड",
  "mut_no": 6962,
  "entry_type": "ordermutation",
  "kind": "आदेश व दस्तावेज",
  "mut_date": "2026-10-28",
  "objection_until": "2026-11-12",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-01T01:56:42Z",
  "surveys": [
    "448"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : आदेश व दस्तावेज फेरफाराचा दिनांक : 28/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 28/10/2026\nअधिकारी : दिवाणी न्यायालय कनिष्ठ स्तर\nआदेश क्रमांक : आर सी एस क्र.815/2026\nआदेश दिनांक : 12/09/2026\nकोर्ट डिक्री :\nबाजुस दर्शवलेल्‍या गटात मौजे तडखेल येथील गट क्र. 448 क्षेत्र 0.82 हे.आर पोटखराब क्षेत्र 0.01 हे आर जमीन माधवराव मारोती टोम्पे यांच्या नावावर जमीन आहे. माधवराव मारोती टोम्पे यांचा दि.10/11/2011 रोजी मयत झाले असून त्यांना शिवाणी शिवाजी येमचे, कल्पना श्रीकांत पाटील असे दोन वारस असून सदरील जमीन मा .दिवाणी न्यायालाय कनिष्टस्तर देगलूर यांचे आदेश R.C.S क्र 815/2026 दिनाक 12/09/2026 अन्वये वादी-शिवाणी शिवाजी येमचे व प्रतिवादी- कल्पना श्रीकांत पाटील यांच्यात खलील प्रमाणे समेट घडून आला.\n================= गट क्र.======क्षेत्र\n1.शिवाणी शिवाजी येमचे==== 448 ====== 0.82 हे.आर पोटखराब क्षेत्र 0.01 हे आर\nवरीलप्रमाणे समेट घडून आला करिता , सदरील नोंद मजुरीस्तव सादर.",
  "talathi": "RAVI GULABRAO KAPSE"
}
