{
  "village_code": "271500160205390000",
  "village_name": "तडखेल",
  "taluka_name": "देगलूर",
  "district_name": "नांदेड",
  "mut_no": 6964,
  "entry_type": "ordermutation",
  "kind": "आदेश व दस्तावेज",
  "mut_date": "2026-10-30",
  "objection_until": "",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-01T01:56:42Z",
  "surveys": [
    "350"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : आदेश व दस्तावेज फेरफाराचा दिनांक : 30/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 30/10/2026\nअधिकारी : दिवाणी न्यायालय कनिष्ठ स्तर\nआदेश क्रमांक : आर सी एसक्र.362/2025\nआदेश दिनांक : 13/09/2025\nकोर्ट डिक्री :\nबाजुस दर्शवलेल्‍या गटात मौजे तडखेल येथील गट क्र. 350 क्षेत्र 0.22 हे.आर जमीन संतुक सायन्ना उनग्रतवार यांच्या नावावर जमीन आहे. सदरील जमीन मा .दिवाणी न्यायालाय कनिष्टस्तर देगलूर यांचे आदेश R.C.S क्र 362/2025 दिनाक 13/09/2025 अन्वये वादी- यादव संतुकराव उनग्रतवार व प्रतिवादी- शांताबाई संतुकराव उनग्रतवार, रमेश संतुकराव उनग्रतवार, संगीता प्रवीण तोटावार यांच्यात खलील प्रमाणे समेट घडून आला.\n======================= गट क्र.======क्षेत्र\n1.यादव संतुकराव उनग्रतवार ==== 350 ====== 0.22 हे.आर\nवरीलप्रमाणे समेट घडून आला करिता , सदरील नोंद मजुरीस्तव सादर.",
  "talathi": "RAVI GULABRAO KAPSE"
}
