{
  "village_code": "271500160205390000",
  "village_name": "तडखेल",
  "taluka_name": "देगलूर",
  "district_name": "नांदेड",
  "mut_no": 6967,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "इतर फेरफार",
  "mut_date": "2026-11-02",
  "objection_until": "2026-11-17",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-04T01:28:58Z",
  "gone_at": "2026-11-05T13:27:33Z",
  "surveys": [
    "143"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 02/11/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 02/11/2026\nनाव दुरुस्ती ;\nबाजूस दारशिवलेल्या गटातील मालक गोदावरी नागोराव पडलवार रां.एकलारा ता.मुखेड येथील रहिवाशी असून त्यांची जाती जमीन मौजे तडखेल ता.देगलूर येथील गट क्र 143 क्षेत्र 1.92 हे आर जमीन आहे. त्यांचे सातबार्यावर गोदावरी नागोराव पडलवार असे नाव पडले असून त्यांच्या नावात थोडीसी चूक झाली. तरी आधार नुसार त्यांचे नाव गोदावरी नागोराव पडलवार असे आहे. गोदावरी नागोराव पडलवार हे नाव टाकण्यासाठी त्यांनी 100 रु.च्या बॉंडवर शपथपत्र, आधार कार्ड नुसार त्यांचे योग्य नाव गोदावरी नागोराव पडलवार आहे तरी त्यांनी नाव दुरुस्तीसाठी विनती व लेखी अर्ज केलेवरून नोंद घेण्यात आली. करिता सदरील नोद मंजुरीस्तव सादर",
  "talathi": "RAVI GULABRAO KAPSE"
}
