{
  "village_code": "271500160205440000",
  "village_name": "भायेगांव",
  "taluka_name": "देगलूर",
  "district_name": "नांदेड",
  "mut_no": 997,
  "entry_type": "ordermutation",
  "kind": "आदेश व दस्तावेज",
  "mut_date": "2026-10-29",
  "objection_until": "2026-11-13",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-01T02:06:04Z",
  "surveys": [
    "109",
    "110"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : आदेश व दस्तावेज फेरफाराचा दिनांक : 29/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 24/10/2026\nअधिकारी : दिवाणी न्यायालय कनिष्ठ स्तर\nआदेश क्रमांक : आर.सी.एस.क्रं.781/2026\nआदेश दिनांक : 06/10/2026\nमा.दिवाणी न्यायालय कनिष्ठ स्तर देगलुर यांचे आदेश क्रमांक आर.सी.एस.क्रं.781/2026 दिनांक:06/10/2026 रोजी दिलेल्या आदेशानुसार वादी 1)बेग मुजाहेद खुदरतुल्ला रा.भायेगांव व प्रतीवादी 1)मिर्झा असदुल्ला बेग देशमुख मिर्झा खुदरतुल्ला बेग देशमुख रा.भायेगांव येथील असून मौजे.भायेगांव शिवारातील जमीन गट क्रं 109 क्षेत्र 0.50 हे.आर व गट क्रं 110 क्षेत्र 2.02 हे.आर जमिनीच्या वाटणीचा वाद खालील तपशीलाप्रमाणे समेटपत्राच्या अटी निशाणी क्र (15)अन्वये घडून आला.\nअ.क्रं. ====== नाव. ====== गट क्रमांक. ====== क्षेत्र.\n1) बेग मुजाहेद खुदरतुल्ला ===== 109 ====== 0.50 हे.आर\n=====110 =======0.76 हे आर\n2)मिर्झा असदुल्ला बेग देशमुख मिर्झा खुदरतुल्ला बेग देशमुख =====110 =======1.26 हे आर\nवरिल प्रमाणे प्राप्त कोर्ट डिक्री व लेखी अर्ज सादर केल्यावरुन फेरफारला नोंद घेण्यात आली.सदरील नोंद मंजुरीस्तव सादर",
  "talathi": "आनंदा नारायणराव करडे"
}
