{
  "village_code": "271500160205450000",
  "village_name": "कावळगडा",
  "taluka_name": "देगलूर",
  "district_name": "नांदेड",
  "mut_no": 1683,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "इतर फेरफार",
  "mut_date": "2026-11-05",
  "objection_until": "",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-06T21:35:31Z",
  "surveys": [
    "168"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 05/11/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 02/11/2026\nनावात दुरुस्ती:-\nबाजूस दर्शविलेल्या गटाचे मालक मालू तुकाराम गायकवाड यांनी अर्ज दिला की,त्यांच्या नावे असलेली मौजे.कावळगड्डा शिवारात जमीन गट क्रमांक.168 क्षेत्र 0.61 आर जमीन असून सदरील 7/12 मध्ये मालू तुकाराम गायकवाड ह्या नावाऐवजी नजर चुकीने मालू तुकाराम असे पडले होते.त्यांचे खरे नाव मालू तुकाराम गायकवाड हे आहे.करीता खालील तपशीलप्रमाणे दुरूस्ती नोंद घेण्यात आली.\nअ.क्रं. ====== नाव. ====== गट क्रमांक. ====== क्षेत्र.\n1) मालू तुकाराम गायकवाड 168 0.61 आर\nवरील प्रमाणे नावात दुरूस्ती करण्यासाठी अर्जदारानी आधार कार्डची प्रत,100 रु च्या नोटरीकृत बॉन्ड क्रं.(DW219104) व लेखी अर्ज सादर केल्यावरुन फेरफारला नोंद घेण्यात आली.सदरील नोंद मंजुरीस्तव सादर.",
  "talathi": "आनंदा नारायणराव करडे"
}
