{
  "village_code": "271500160205500000",
  "village_name": "आलूर",
  "taluka_name": "देगलूर",
  "district_name": "नांदेड",
  "mut_no": 7217,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "इतर फेरफार",
  "mut_date": "2026-11-03",
  "objection_until": "2026-11-18",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-04T01:25:34Z",
  "surveys": [
    "220",
    "221",
    "87"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 03/11/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 02/11/2026नाव दुरुस्ती- बाजूस दर्शवलेली मौ.आलूर मधील ग.न.२२१,२२०,८७ मधील मालक यांनी असा अर्ज दिला कि,त्यांचे ७१२ला नावे अनुकमे 1.शंकूतला सिद्राम माळी ग.न.२२१ क्षेत्र ०.५३ आर 2.सुनिता सिद्राम बाचावार ग.न.२२० क्षेत्र ०.४० व ग.न.87 क्षेत्र ०.७८ असे नाव असून आता त्यांचे नाव अनुक्रमे खालील प्रमाणे आहे.\n1.बाचावार शकुंतला सिद्राम ग.न.२२१ क्षेत्र ०.५३ आर\n2.काचकायला सुनिता अशोक ग.न.२२० क्षेत्र ०.४० व ग.न.87 क्षेत्र ०.७८\nवरीलप्रमाणे प्रमाणे नाव ७१२ला घेण्यात आले आहे.विनती अर्ज व शपतपत्र आधारे नाव दुरुद्ती फेरफार घेण्यात आला.पुढील कार्वाहीस सादर",
  "talathi": "GAJANAN MAHADEV PADOLE"
}
