{
  "village_code": "271500160205540000",
  "village_name": "शेळगांव",
  "taluka_name": "देगलूर",
  "district_name": "नांदेड",
  "mut_no": 5604,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "इतर फेरफार",
  "mut_date": "2026-10-25",
  "objection_until": "2026-11-09",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-01T02:13:17Z",
  "surveys": [
    "176"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 25/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 25/10/2026\nखाता एकत्रिकरण -\nबाजूस दर्शवलेल्या गटातील खातेदार मिलिंद लालजी कापसे यांचे मौजे शेळगाव येथे गट क्र. 176 (खाते क्र.1813) मध्ये 0.60 हे.आर जमीन असून त्याच गटात (खाते क्र.2541) मध्ये क्षेत्र 1.05 हे.आर जमीन असून त्यांचे सदरील जमिनीचे खाते क्रमांक वेगवेगळे असल्यामुळे त्यांचे आठ अ (होल्डींग) वेगवेगळी आढळत आहे तरी सदर गटातील जमिनीचे एकच खाते क्रमांक 2541 करण्यासाठी मिलिंद लालजी कापसे यांनी विनंती अर्ज, आधार ओळख पत्र दिले वरुण सदर खाते एकत्रिकरण नोंद घेण्यात आली.\nकरीता नोंद मंजुरीस्तव सादर.",
  "talathi": "राजू नारायणराव भूत्ते"
}
