{
  "village_code": "271500160205560000",
  "village_name": "शहापूर",
  "taluka_name": "देगलूर",
  "district_name": "नांदेड",
  "mut_no": 8728,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "इतर फेरफार",
  "mut_date": "2026-10-20",
  "objection_until": "2026-11-04",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-01T02:12:20Z",
  "surveys": [
    "584",
    "769"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 20/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 19/10/2026\nबाजुस दर्शविलेल्या गट क्र.584 व 769 मधील खातेदार ज्ञानेश्वर सायरेड्डी इलतेपवार रा.शहापुर येथील रहिवाशी असुन त्यांनी सत्यप्रतिज्ञेवर असे नमुद केले आहे कि त्यांच्या नावे मौजे. शहापुर येथील गट क्र 584 मध्ये क्षेत्र 0.81 आर व गट क्र 769 मध्ये क्षेत्र 0.40 आर जमीन असुन त्यानी त्यांच्या पत्नीच्या नावे खालील प्रमाणे कौंटुबिक वाटनीपत्राअधारे वाटनी करुन दिली आहे\n1) स्वाती ज्ञानेश्वर इलतेपवार यांना गट क्र.584 मध्ये क्षेत्र 0.81 आर पैकी पुर्ण 0.80 आर जमीन यांच्या हिश्यास दिली.\nयांना गट क्र.769 मध्ये क्षेत्र 0.40 आर पैकी पुर्ण 0.40 आर जमीन यांच्या हिश्यास दिली.\nकरीता वरील प्रमाणे वाटनीपत्र 100 रु चे बॉंड क्र 93AB112640 दि.16/10/2026 नुसार व फेरफार अर्ज सादर केले वरुन सदरची नोंद घेण्यात आली.करीता नोंद मंजुरीस्तव सादर.",
  "talathi": "बळी ज्ञानोबा कदम"
}
