{
  "village_code": "271500160205560000",
  "village_name": "शहापूर",
  "taluka_name": "देगलूर",
  "district_name": "नांदेड",
  "mut_no": 8730,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "इतर फेरफार",
  "mut_date": "2026-10-25",
  "objection_until": "2026-11-11",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-01T02:12:20Z",
  "surveys": [
    "701"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 25/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 21/10/2026\nबाजूस दर्शिवलेल्या गटातील खातेदार शेषाबाई देवन्ना राजमोड हे मोजे शहापुर ता देगलुर जी नांदेड येथील रहिवाशी आहेत त्यांची मोजे शहापुर ता देगलुर जि नांदेड येथे गट क्र.701 मधील खाते नं 2235 मध्ये क्षेत्र 0.88 आर व गट क्र. 613 मध्ये खाते नं 2261 मध्ये क्षेत्र 0.05 आर व गट क्र.563 मधील खाते नं 2261 मध्ये क्षेत्र 0.02 आर जमीन असुन 7/12 वर नोंद घेताना दोन खातेची नोंद झाली आहे .खातेदार शेषाबाई देवन्ना राजमोड खाते नं 2235 व शेषाबाई देवन्ना राजमोड खाते नं 2261 दोन्ही खाते एकत्र करुन देण्याचा विनंती अर्ज सादर केल्यावरुन नोद घेण्यात आली आधार कार्ड पाहिले वरुन व प्रत्यक्ष चौकशी केली असता दोन्ही नावाचा एकच व्यक्ती आसुन .नावाच्या सत्यता पडताळणी साठी त्यांनी अर्जा सोबत आधार कार्ड 100 रु च्या बॉण्ड वर शपथपत्र लिहुन दिलेले आहे. खाते दुरुस्ती नोंद घेण्यात आली .मंजुरीस्तव सादर",
  "talathi": "बळी ज्ञानोबा कदम"
}
