{
  "village_code": "271500160205560000",
  "village_name": "शहापूर",
  "taluka_name": "देगलूर",
  "district_name": "नांदेड",
  "mut_no": 8732,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "इतर फेरफार",
  "mut_date": "2026-11-01",
  "objection_until": "",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-02T10:11:33Z",
  "surveys": [
    "472"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 01/11/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 30/10/2026\nबाजूस दर्शिवलेल्या गटातील खातेदार संजय पंढरी कोळराम हे मोजे शहापुर ता देगलुर जी नांदेड येथील रहिवाशी असुन त्यांची मोजे शहापुर ता देगलुर जि नांदेड येथे गट क्र.472 मध्ये क्षेत्र 0.01 आर जमीन असुन 7/12 वर नोंद घेताना संजय पंढरी कोळरामे अशी झालेली आहे तरी त्यांचे आधारवरिल नाव संजय पंढरी कोळराम अशी दुरुस्ती करावी असा विनंती अर्ज केलेला आहे .आडनाव सत्यता पडताळणी साठी त्यांनी अर्जा सोबत आधार कार्ड 100 रु च्या बॉण्ड वर शपथपत्र लिहुन दिलेले आहे.अर्जदाराचा अर्जानुसार सात बारा वर आडनाव दुरुस्ती नोंद घेण्यात आली मंजुरीस्तव सादर",
  "talathi": "बळी ज्ञानोबा कदम"
}
