{
  "village_code": "271500160205570000",
  "village_name": "सुजायतपूर",
  "taluka_name": "देगलूर",
  "district_name": "नांदेड",
  "mut_no": 1136,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "इतर फेरफार",
  "mut_date": "2026-10-23",
  "objection_until": "2026-11-07",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-01T02:14:29Z",
  "surveys": [
    "63"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 23/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 21/10/2026\nबाजूस दर्शिवलेल्या गटातील खातेदार शुभम वेदभूषन देशमुख यांच्या नावे मौजे सुजायतपुर गट न 63 मध्ये क्षेत्र 1.30 आर जमीन असून त्या गटामध्ये एक बोअरवेल आहे इतर अधिकारात सातबाऱ्यावर बोअरवेलची ची नोद घेण्यासाठी करिता त्यांनी दिलेल्या विनती अर्ज व 100 रु बॉन्ड वर शपथपत्र दिल्यावरून व प्रत्यक्ष जायमोक्यावर पंचनामा केल्येवरुन बोअरवेल ची नोद घेण्यात आली",
  "talathi": "बळी ज्ञानोबा कदम"
}
