{
  "village_code": "27150016020558000",
  "village_name": "नरंगल बु.",
  "taluka_name": "देगलूर",
  "district_name": "नांदेड",
  "mut_no": 8764,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "इतर फेरफार",
  "mut_date": "2026-10-10",
  "objection_until": "2026-10-27",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-01T02:02:21Z",
  "surveys": [
    "336"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 10/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 09/10/2026\nबाजूस दर्शवलेल्या गटातील मालक उमाकांत शंकरअप्‍पा स्‍वामी यांच्या नावे मौ.नरंगल बु.\n336 क्षेत्र 1.21 हे आर व गट क्र.378 क्षेत्र 2.2750 हे आर जमीन असून सदर खातेदाराचे नावात आधार प्रमाणे\nउमाकांत शंकरआप्पा स्वामी असे दुरुस्ती करण्यासाठी लेखी अर्ज व 100 रुपयच्या नोटरीकृत\nबौंडवर शपथपत्र सादर केलेवरून नावात दुरुस्ती ची नोंद घेण्यात आली सदर नोंद मंजुरीस्तव\nसादर",
  "talathi": "सुचिता बालाजी मारकवाड"
}
