{
  "village_code": "27150016020558000",
  "village_name": "नरंगल बु.",
  "taluka_name": "देगलूर",
  "district_name": "नांदेड",
  "mut_no": 8770,
  "entry_type": "ordermutation",
  "kind": "आदेश व दस्तावेज",
  "mut_date": "2026-10-21",
  "objection_until": "2026-11-09",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-01T02:02:21Z",
  "surveys": [
    "81"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : आदेश व दस्तावेज फेरफाराचा दिनांक : 21/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 21/10/2026\nअधिकारी : दिवाणी न्यायालय कनिष्ठ स्तर\nआदेश क्रमांक : आर.सी.एस.क्र.805/2024\nआदेश दिनांक : 27/07/2024\nमा.दिवाणी न्यायालय कनिष्ठ स्तर देगलूर याचे आदेश आर.सी.एस.805/2024 नुसार\nमौ.नरंगल बु येथील जमीन गट क्र.81 मधील खातेदार आनशाबाई हुलप्पा खांडेकर यांच्या\nनावे क्षेत्र 0.73 हे आर जमिनी पैकी संपूर्ण जमीन खालील वादी सुभाष हुल्लप्पा खांडेकर\nव प्रतिवादी नारायण हुल्लप्पा खांडेकर व ईतर यांच्यात दिवाणी दावा क्र.805/2024\nनुसार मा.दिवाणी न्यायाधिश साहेब कनिष्ठ स्तर देगलूर यांच्या न्यायालयात खालील प्रमाणे\nनिकाल दिला.\n==================गट क्र. क्षेत्र\n1.सुभाष हुल्लप्पा खांडेकर 805 = 0.73 आर\nवरील प्रमाणे प्राप्त कोर्ट व लेखी अर्ज सादर केलेवरून नोंद घेण्यात आली सदर नोंद मंजुरीस्तव\nसादर.",
  "talathi": "सुचिता बालाजी मारकवाड"
}
