{
  "village_code": "27150016020558000",
  "village_name": "नरंगल बु.",
  "taluka_name": "देगलूर",
  "district_name": "नांदेड",
  "mut_no": 8776,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "इतर फेरफार",
  "mut_date": "2026-10-29",
  "objection_until": "2026-11-13",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-01T02:02:21Z",
  "surveys": [
    "306"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 29/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 29/10/2026\nबाजूस दर्शवलेल्या गटातील मालक शकुंतलसाबाई शेषेराव पाटील यांच्या नावे मौ.नरंगल बु.306\nक्षेत्र 3.37 हे आर जमीन असून त्या पैकी 1.22 हे आर जमीन त्यांच्या मुलाच्या नावे\nखालील तपशिलाप्रमाणे जमीन करून दिली\n=================गट क्र क्षेत्र\n1.संतोष शेषेराव पाटील = 306 = 1.22 आर\nवरील प्रमाणे 500 रु च्या नोटरीकृत बौंडवर शपथपत्र व लेखी अर्ज सादर केलेवरून नोंद\nघेण्यात आली सदर नोंद मंजुरीस्तव सादर.",
  "talathi": "सुचिता बालाजी मारकवाड"
}
