{
  "village_code": "27150016020558000",
  "village_name": "नरंगल बु.",
  "taluka_name": "देगलूर",
  "district_name": "नांदेड",
  "mut_no": 8777,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "इतर फेरफार",
  "mut_date": "2026-10-29",
  "objection_until": "2026-11-13",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-01T02:02:21Z",
  "surveys": [
    "364"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 29/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 29/10/2026\nबाजूस दर्शवलेल्या गटातील मालक सायव्वा सायन्ना बडूरे यांच्या नावे मौ.नरंगल बु.364\nक्षेत्र 1.36 हे आर जमीन असून त्या पैकी संपूर्ण जमीन खालील तपशिलाप्रमाणे\nकौटुंबिक जमीन करून दिली\n=================गट क्र क्षेत्र\n1.साईनाथ व्यंकट बडूर = 364 = 0.68 आर\n2.शैलजा साईबाबू बडूरे\nपूजा साईबाबू बडूरे\n====सामाईक क्षेत्र ==== 364= 0.68 आर\nवरील प्रमाणे 500 रु च्या नोटरीकृत बौंडवर शपथपत्र व लेखी अर्ज सादर केलेवरून नोंद\nघेण्यात आली सदर नोंद मंजुरीस्तव सादर.",
  "talathi": "सुचिता बालाजी मारकवाड"
}
