{
  "village_code": "27150016020558000",
  "village_name": "नरंगल बु.",
  "taluka_name": "देगलूर",
  "district_name": "नांदेड",
  "mut_no": 8778,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "इतर फेरफार",
  "mut_date": "2026-10-29",
  "objection_until": "2026-11-13",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-01T02:02:21Z",
  "surveys": [
    "255"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 29/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 29/10/2026\nबाजूस दर्शवलेल्या गटातील मालक नागगोंडा सायगोंडा सुपारे यांच्या नावे\nमौ.नारंगल बु येथील जमीन गट क्र.255 क्षेत्र 1.60 हे आर जमीन\nअसून त्यांनी आपल्या हिस्यात एक बोअरवेल काढले असून सदर बोअरवेल ची\nनोंद घेण्यासाठी लेखी अर्ज ,पंच नामा व 100 रु च्या बौंडवर शपथपत्र सादर\nकेलेवरून नोंद घेण्यात आली सदर नोंद मजुरीस्तव सादर.",
  "talathi": "सुचिता बालाजी मारकवाड"
}
