{
  "village_code": "271500160205680000",
  "village_name": "हनुमान हिप्परगा",
  "taluka_name": "देगलूर",
  "district_name": "नांदेड",
  "mut_no": 1411,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "इतर फेरफार",
  "mut_date": "2026-10-14",
  "objection_until": "2026-10-29",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-01T02:14:47Z",
  "surveys": [
    "103"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 14/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 14/10/2026\nबाजूस दर्शवलेल्या मौजे हनुमान हिप्परगा येथील खातेदार बालाजी शिवनप्पा सुतारे यांच्या नावे गट क्र. 103 मध्ये क्षेत्र 1.40 हे.आर जमीन असून त्यांनी सदर गटातील 0.40 हे.आर जमीन त्यांच्या कुटुंबात त्यांची पत्नी सावित्रा बालाजी सुतारे यांना खालील प्रमाणे कौटुंबिकरित्या संमतीपत्रकाआधारे दिली आहे.\nअ.क्र.====== नाव================गट क्र.========क्षेत्र\n1] सावित्रा बालाजी सुतारे = गट क्र. 103 मध्ये क्षेत्र 0.40 हे.आर,\nतरी विनंती अर्ज, संमतीपत्रक, ओळखपत्र दिले वरुण संमती नोंद फेरफार रजिस्टरला घेण्यात आली.\nकरिता नोंद मंजूरीस्तव सादर.",
  "talathi": "कुलकर्णी व्हि. जी."
}
