{
  "village_code": "271500160205680000",
  "village_name": "हनुमान हिप्परगा",
  "taluka_name": "देगलूर",
  "district_name": "नांदेड",
  "mut_no": 1416,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "इतर फेरफार",
  "mut_date": "2026-10-24",
  "objection_until": "2026-11-08",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-01T02:14:47Z",
  "surveys": [
    "104",
    "30"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 24/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 24/10/2026\nबाजूस दर्शवलेल्या मौजे हनुमान हिप्परगा येथील खातेदार खुशालराव संग्राम हसनाबादे यांच्या नावे गट क्र. 30 मध्ये क्षेत्र ०.50 हे.आर आणि गट क्र. 104 मध्ये क्षेत्र ०.88 हे.आर जमीन असून त्यांनी सदर गटातील संपूर्ण जमीन त्यांचा कुटुंबात त्यांचा मुलगा गोवर्धन खुशालराव हसनाबादे यांना खालील प्रमाणे कौटुंबिकरित्या संमतीपत्रकाआधारे करून दिली आहे.\nअ.क्र.====== नाव================गट क्र.========क्षेत्र\n1] गोवर्धन खुशालराव हसनाबादे = गट क्र. 30 मध्ये एकूण क्षेत्र ०.50 हे.आर,\nगट क्र. 104 मध्ये एकूण क्षेत्र ०.88 हे.आर,\nतरी विनंती अर्ज, संमतीपत्रक, ओळखपत्र दिले वरुण सदर नोंद घेण्यात आली.\nकरिता नोंद मंजूरीस्तव सादर.",
  "talathi": "कुलकर्णी व्हि. जी."
}
