{
  "village_code": "271500160205680000",
  "village_name": "हनुमान हिप्परगा",
  "taluka_name": "देगलूर",
  "district_name": "नांदेड",
  "mut_no": 1417,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "इतर फेरफार",
  "mut_date": "2026-10-24",
  "objection_until": "2026-11-08",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-01T02:14:47Z",
  "surveys": [
    "65"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 24/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 24/10/2026\nखातेदार आनशाबाई बालाप्रसाद भंडारे,राजू बालाप्रसाद भंडारे,शिवाजी बालाप्रसाद भंडारे,\nप्रकाश बालाप्रसाद भंडारे,अंकुश बालाप्रसाद भंडारे, अहिल्याबाई मारोती बजिरे,शमदराबाई परमेश्वर डुकरे\nरा. हनुमान हिप्परगा ता. देगलुर येथील रहिवाशी असुन त्यांची मौ. हनुमान हिप्परगा ता. देगलुर येथील\nगट क्रं 65 क्षेत्र 0.42 हे आर\nजमीन असुन ती त्यांनी खालील तपशीलाप्रमाणे त्यांच्या कुटुंबातील व्यक्तीस नांवे संमतीने दिली आहे\n1) आनशाबाई बालाप्रसाद भंडारे गट क्रं 65 क्षेत्र 0.42 हे आर\nकरीता 500/- रु च्यॉ बोंडपेपरवर नोंदनिकृत नोटरी केलेले क्रं 408 दि 14/07/2026 अन्वये संमतीपत्रा आधारे लिहुन दिली आहे.\nकरीता संमतीपत्रा आधारे मंजुरीस्त्व सादर..",
  "talathi": "कुलकर्णी व्हि. जी."
}
