{
  "village_code": "271500160205690000",
  "village_name": "सुंडगी बु.",
  "taluka_name": "देगलूर",
  "district_name": "नांदेड",
  "mut_no": 1182,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "इतर फेरफार",
  "mut_date": "2026-10-24",
  "objection_until": "2026-11-08",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-01T02:14:08Z",
  "surveys": [
    "206"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 24/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 24/10/2026\nबोअरवेल -\nबाजूस दर्शवलेल्या गटातील खातेदार हाणमंत लालु बोईनवाड यांची गट क्र.206 मध्ये क्षेत्र 0.80 हे.आर जमीन असून सदर जमिनीत हाणमंत लालु बोईनवाड यांनी एक बोअरवेल काढला आहे त्यांनी सदर बोअरवेल ची नोंद मौ. सुंडगी बु. गट क्र. 206 च्या इतर अधिकारात घेण्यासाठी विनंती अर्ज, आधार ओळखपत्र, शपथपत्र, दिले वरुण सदर बोअरवेल ची नोंद घेण्यात आली.\nकरीता नोंद मंजुरीस्तव सादर.",
  "talathi": "कुलकर्णी व्हि. जी."
}
