{
  "village_code": "271500160205730000",
  "village_name": "भोकसखेडा",
  "taluka_name": "देगलूर",
  "district_name": "नांदेड",
  "mut_no": 931,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "इतर फेरफार",
  "mut_date": "2026-10-20",
  "objection_until": "2026-11-04",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-01T02:06:28Z",
  "surveys": [
    "30"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 20/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 20/10/2026\nबोअरवेल -\nबाजूस दर्शवलेल्या गटातील खातेदार अभय नागनाथ पाटील यांची गट क्र.30 मध्ये क्षेत्र 1.22 हे.आर जमीन असून सदर जमिनीत अभय नागनाथ पाटील यांनी एक बोअरवेल काढला आहे त्यांनी सदर बोअरवेल ची नोंद मौ.भोकसखेडा गट क्र. 30 च्या इतर अधिकारात घेण्यासाठी विनंती अर्ज, आधार ओळखपत्र, शपथपत्र, दिले वरुण सदर बोअरवेल ची नोंद घेण्यात आली.\nकरीता नोंद मंजुरीस्तव सादर.",
  "talathi": "ऋषिकेश रोहिदास मेहत्रे"
}
