{
  "village_code": "271500160205740000",
  "village_name": "बळेगांव",
  "taluka_name": "देगलूर",
  "district_name": "नांदेड",
  "mut_no": 2914,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "इतर फेरफार",
  "mut_date": "2026-10-20",
  "objection_until": "2026-11-04",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-01T02:04:18Z",
  "surveys": [
    "65क"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 20/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 20/10/2026\nनाव दुरूस्ती नोंद -\nबाजूस दर्शवलेल्या गटातिल खातेदार अर्जुन विठ्ठल ठाकुर आणि मंगल अर्जुन ठाकुर यांनी अर्ज दिला आहे की, मौजे बळेगाव येथे गट क्र. 65क मध्ये क्षेत्र 1.11 हे.आर सामाईक जमीन असून सदरील सातबारा वर त्यांचे नाव अर्जुनसिंह विठ्ठलसिंह ठाकूर आणि मंगलबाई अर्जुनसिंह ठाकूर अशी नावांची नोंद आहे. तरी त्यांच्या आधार व इतर कागद पत्रावरील त्यांचे पूर्ण नाव अर्जुन विठ्ठल ठाकुर आणि मंगल अर्जुन ठाकुर असे असून त्यांच्या आधार व इतर कागद पत्रावरील नावाची नोंद घेण्यासाठी विनंती अर्ज व आधार ओळखपत्र, शपथपत्र दिले वरुन सदर नाव दुरूस्ती नोंद घेण्यात येते.\nकरिता नोंद मंजुरिस्तव सादर.",
  "talathi": "ऋषिकेश रोहिदास मेहत्रे"
}
