{
  "village_code": "271500160205740000",
  "village_name": "बळेगांव",
  "taluka_name": "देगलूर",
  "district_name": "नांदेड",
  "mut_no": 2917,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "इतर फेरफार",
  "mut_date": "2026-11-04",
  "objection_until": "2026-11-19",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-05T13:29:51Z",
  "surveys": [
    "119ब"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 04/11/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 04/11/2026\nबोअरवेल -\nबाजूस दर्शवलेल्या गटातील खातेदार श्रीनिवास सुभाषराव देशमुख यांची गट क्र.119ब मध्ये क्षेत्र 3.83हे.आर सामाईक जमीन असून सदर जमिनीत श्रीनिवास सुभाषराव देशमुख यांनी एक बोअरवेल काढला आहे त्यांनी सदर बोअरवेल ची नोंद मौ. बळेगाव गट क्र. 119ब च्या इतर अधिकारात घेण्यासाठी विनंती अर्ज, आधार ओळखपत्र, शपथपत्र, दिले वरुण सदर बोअरवेल ची नोंद घेण्यात आली.\nकरीता नोंद मंजुरीस्तव सादर.",
  "talathi": "ऋषिकेश रोहिदास मेहत्रे"
}
