{
  "village_code": "271500160205780000",
  "village_name": "कारेगांव",
  "taluka_name": "देगलूर",
  "district_name": "नांदेड",
  "mut_no": 864,
  "entry_type": "ordermutation",
  "kind": "आदेश व दस्तावेज",
  "mut_date": "2026-09-23",
  "objection_until": "2026-10-16",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-01T01:51:54Z",
  "surveys": [
    "19"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : आदेश व दस्तावेज फेरफाराचा दिनांक : 23/09/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 22/09/2026\nअधिकारी : दिवाणी न्यायालय कनिष्ठ स्तर\nआदेश क्रमांक : दिवाणी दावा क्र. 196/2025\nआदेश दिनांक : 10/05/2025\nमा.विद्यमान दिवाणी न्यायाधीश साहेब कनिष्ट स्तर देगलूर यांच्या न्यायालयात दिवाणी दावा क्र. 196/2025 आदेश दिनांक : 10/5/2025 नुसार मौजे येथील कारेगाव गट क्र 19 बालाजी केरबा वडजे यांच्या नावे क्षेत्र 0.1488 आर जमीन पोटखराब 0.0000 आर असून सदरील जमिनीचा समेटानुसार वादी 1) अनिता जयवंत शिळेकर 2) जयवंत नारायण शिळेकर व प्रतिवादी 1) गंगाधर नारायण शिळेकर यांच्यात दिवाणी दावा क्र 196/2025 विद्यमान दिवाणी न्यायाधीश साहेब कनिष्ट स्तर देगलूर यांच्या न्यायालयात खालील प्रमाणे निकाल दिला.\n1) अनिता जयवंत शिळेकर यांच्या नावे गट क्र 19 क्षेत्र 0.0111 चौमीआर\nवरील प्रमाणे प्राप्त लेखी अर्ज कोर्ट डिक्री सादर केल्यावरून फेरफार समेटपत्रानुसार नोंद घेऊन मंजुरीस्तव सादर.\nलिहुन देणार:-\nबालाजी केरबा वडजे रा. कारेगांव(खाता क्रमांक71) यांचे गट/सर्व्हे क्रमांक19, लागवडीयोग्य क्षेत्र 0.1488 हे.आर.चौ.मी पैकी लागवडीयोग्य क्षेत्र 0.0111 हे.आर.चौ.मी आणि पोटखराब क्षेत्र 0.0000 हे.आर.चौ.मी हे त्यांनी\nलिहुन घेणार :\nगंगाधर नारायण शिळेकर, (खाता क्रमांक :-)गट/सर्व्हे क्रमांक 19 लागवडीयोग्य क्षेत्र 0.0111 हे.आर.चौ.मी आणि पोटखराब क्षेत्र 0.0000 हे.आर.चौ.मी\nयांना दुय्यम निंबधक देगलूर जिल्हा नांदेड यांचेकडील खरेदी दस्त क्रमांक 1057 दिनांक 8/05/2019 प्रमाणे रक्कम रुपये 179000 घेऊन खरेदी दिली.सबब खरेदी घेणा-याचे नाव गाव नमुना नं. 7/12 वर दाखल केले.\nमहाराष्ट्र जमीन महसूल अधिनियम 1966 चे कलम 149 नुसार अधिकार संपादान करावयाच्या अर्जाचा नमुना व सदर फेरफार संदर्भात चुकीची माहिती अथवा खोटी अढळल्यास फेरफार रद्द करण्यास माझी हरकत नाही असे सत्यप्रतिज्ञालेख\n100 रुपयाच्या बॉंडपेपर चे प्रतिज्ञापत्र खातेदार यांनी दिलेल्या कागदपत्राच्या आधारे नोंद घेण्यात आली करिता नोंद सादर",
  "talathi": "ज्ञानेश्‍वर गोविंदराव रातोळीकर"
}
