{
  "village_code": "271500160205790000",
  "village_name": "लिंगनकेरुर",
  "taluka_name": "देगलूर",
  "district_name": "नांदेड",
  "mut_no": 1898,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "इतर फेरफार",
  "mut_date": "2026-11-03",
  "objection_until": "2026-11-18",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-04T01:35:57Z",
  "surveys": [
    "66"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 03/11/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 03/11/2026\nबाजूस दर्शविलेल्या गटातील मालक विठ्ठल मष्णा कोरेवार यांनी अर्ज दिला, की त्यांच्या नावे मौजे लिंगनकेरूर ता. देगलूर शिवारात असलेली जमीन गट क्रमांक 66 मध्ये लागवड योग्य क्षेत्र 0.62 हे. आर. जमीन असून सदरील सातबारावर अर्जदारांचे दाखल असलेले नाव “विठ्ठल मष्णा कोरेवाड” असे असून आधारकार्डप्रमाणे “विठ्ठल मष्णा कोरेवार” असे दुरूस्ती करून मिळण्यासाठी विनंती अर्ज, 100 बॉंड शपथपत्र व आधारकार्ड छायांकित प्रत दिलेवरून नावदुरूस्ती नोंद घेण्यात आली.\nसदरील नोंद मंजुरीस्तव सादर.",
  "talathi": "महादेव जगन्नाथ थोरात"
}
