{
  "village_code": "271500160205830000",
  "village_name": "नागराळ",
  "taluka_name": "देगलूर",
  "district_name": "नांदेड",
  "mut_no": 817,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "इतर फेरफार",
  "mut_date": "2026-10-22",
  "objection_until": "2026-11-06",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-01T02:03:15Z",
  "surveys": [
    "92"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 22/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 22/10/2026\nसंमतीपत्र लिहून देणार :- तुकाराम विठोबा काठेवाडे रा. नागराळ ता.देगलूर यांनी यांच्या नावे मौ. नागराळ शिवारातील गट क्र 92 मधील 5.18 हे. आर. जमीन असून ती कुटुंबातील इतर सदस्यांच्या संमतीने खालीलप्रमाणे संमतीपत्राने करून दिली.\nअ.क्र. ==== नाव ======= गट क्र. === क्षेत्र\n1) रामदास माधवराव काठेवाडे = 92 == 1.53 हे.आर.\n2) श्रीदास बाबाराव काठेवाडे = 92 == 1.10 हे.आर.\n3) सुशील राजाराम काठेवाडे = 92 == 1.15 हे.आर.\n4) हरिदास मनोहर काठेवाडे = 92 == 1.40 हे.आर.\nवरील संमतीपत्राप्रमाणे रु 500 च्या रजिस्टर नोटरीकृत बॉण्डवर संमतीपत्र लिहून दिले असून त्याचा क्र. EE220277 हा आहे. अर्जदाराने वरीलप्रमाणे बॉण्ड, शपथपत्र व लेखी अर्ज सादर केलेवरून फेरफारला नोंद घेण्यात आली.\nसदरील नोंद मंजूरीस्तव सादर.",
  "talathi": "विशाल अजय गोबाडे"
}
