{
  "village_code": "271500160205870000",
  "village_name": "कावळगांव",
  "taluka_name": "देगलूर",
  "district_name": "नांदेड",
  "mut_no": 1705,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "इतर फेरफार",
  "mut_date": "2026-10-23",
  "objection_until": "2026-11-07",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-01T01:52:18Z",
  "surveys": [
    "309"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 23/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 23/10/2026\nदुय्यम निंबधक देगलूर जिल्हा नांदेड दस्त क्रमांक 1364 दिनांक 22/05/2026\nवाटपाने/वाटणीपत्राने लिहुन देणार :- राजकुमार हणमंत आंगडे यांनी त्यांच्या नावे असलेली मौ.कावळगाव ता.देगलूर येथील जमीन दुय्यम निंबधक देगलूर जिल्हा नांदेड यांचेकडील वाटणीपत्र दस्त क्रमांक 1364 दिनांक 22/05/2026 प्रमाणे वाटपाने/वाटणीपत्राने त्यांच्या पत्नीला खालीलप्रमाणे करून दिली.\nलिहुन घेणार :\n1) जयश्री राजकुमार आंगडे == 309 == 0.78.50 हे.आर.\nदुय्यम निंबधक देगलूर जिल्हा नांदेड यांचेकडील वाटणीपत्र दस्त क्रमांक 1364 दिनांक 22/05/2026 प्रमाणे रक्कम रुपये 1.00 घेऊन वाटणीपत्र केले. सबब वाटणीपत्र घेणा-याचे नाव गाव नमुना नं.7/12 वर दाखल केले.सदर नोंद मंजुरीस्तव सादर.",
  "talathi": "बालाजी भगवान क्षिरसागर"
}
