{
  "village_code": "271500160205930000",
  "village_name": "बोरगांव",
  "taluka_name": "देगलूर",
  "district_name": "नांदेड",
  "mut_no": 545,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "इतर फेरफार",
  "mut_date": "2026-10-22",
  "objection_until": "2026-11-06",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-01T02:05:43Z",
  "surveys": [
    "1"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 22/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 21/10/2026\nबोअरवेल ;\nबाजूस गटात दर्शिविलेले मालक लक्ष्मिबाई व्यंकटराव बाबरे रा.बोरगाव ता.देगलूर जि.नांदेड यांची मौजे बोरगाव ता.देगलूर येथील शेतजमीन गट क्र. 1 मधील क्षेत्र 0.80 आर मध्ये एक स्वतंत्र बोअरवेल आहे. सदर बोअरवेलची नोंद सातबाराच्या इतर अधिकार सदरी घेण्यासाठी विनंती अर्ज व 100 रु. बोंड शपथपत्र सादर केलेवरून व प्रत्यक्ष स्थळपाहणी केली असता सदरील गटात बोअरवेलची नोंद घेण्यात आली.\nसदरील नोंद मंजुरीस्तव सादर.",
  "talathi": "बालाजी भगवान क्षिरसागर"
}
