{
  "village_code": "271500160205940000",
  "village_name": "गवंडगांव",
  "taluka_name": "देगलूर",
  "district_name": "नांदेड",
  "mut_no": 1780,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "इतर फेरफार",
  "mut_date": "2026-10-19",
  "objection_until": "2026-11-03",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-01T01:55:06Z",
  "surveys": [
    "57/ब2"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 19/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 19/10/2026\nबोअरवेल -\nबाजूस दर्शवलेल्या गटातील खातेदार विमलबाई चंद्रकांत पाटील यांची गट क्र.57/ब2 मध्ये क्षेत्र 1.00 हे.आर व पो.ख. 0.01 आर जमीन असून सदर जमिनीत विमलबाई चंद्रकांत पाटील यांनी एक बोअरवेल काढला आहे त्यांनी सदर बोअरवेल ची नोंद मौ.गवंडगाव गट क्र. 57/ब2 च्या इतर अधिकारात घेण्यासाठी विनंती अर्ज, आधार ओळखपत्र, शपथपत्र, दिले वरुण सदर बोअरवेल ची नोंद घेण्यात आली.\nकरीता नोंद मंजुरीस्तव सादर.",
  "talathi": "डावरगावे टि. व्हि."
}
