{
  "village_code": "271500160205940000",
  "village_name": "गवंडगांव",
  "taluka_name": "देगलूर",
  "district_name": "नांदेड",
  "mut_no": 1783,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "इतर फेरफार",
  "mut_date": "2026-10-27",
  "objection_until": "2026-11-11",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-01T01:55:06Z",
  "surveys": [
    "5/अ"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 27/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 27/10/2026\nनाव दुरूस्ती नोंद -\nबाजूस दर्शवलेल्या गटातिल खातेदार सायलु लच्छमागोड नातेवार यांनी अर्ज दिला आहे की, मौजे गवंडगाव येथे गट क्र. 5अ मध्ये क्षेत्र 1.78 हे.आर व पो.ख. 0.02 आर जमीन असून सदरील सातबारा वर त्यांचे नाव सायलु लच्छमागौड खुनेवाड अशी नावांची नोंद आहे. तरी त्यांच्या आधार व इतर कागद पत्रावरील त्यांचे पूर्ण नाव सायलु लच्छमागोड नातेवार असे असून त्यांच्या आधार व इतर कागद पत्रावरील सायलु लच्छमागोड नातेवार अशी नावाची नोंद घेण्यासाठी विनंती अर्ज व आधार ओळखपत्र, शपथपत्र दिले वरुन सदर नाव दुरूस्ती नोंद घेण्यात येते.\nकरिता नोंद मंजुरिस्तव सादर.",
  "talathi": "डावरगावे टि. व्हि."
}
