{
  "village_code": "271500160205940000",
  "village_name": "गवंडगांव",
  "taluka_name": "देगलूर",
  "district_name": "नांदेड",
  "mut_no": 1786,
  "entry_type": "ordermutation",
  "kind": "आदेश व दस्तावेज",
  "mut_date": "2026-11-04",
  "objection_until": "",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-05T13:26:30Z",
  "surveys": [
    "102/ब"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : आदेश व दस्तावेज फेरफाराचा दिनांक : 04/11/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 04/11/2026\nअधिकारी : दिवाणी न्यायालय कनिष्ठ स्तर\nआदेश क्रमांक : 397/2026\nआदेश दिनांक : 22/09/2026\nबाजूस दर्शवलेल्या मौ. गवंडगाव येथील खातेदार यलूबाई नागन्ना गुंडलवार यांचे नावे गट क्र. 102/ब मध्ये क्षेत्र 0.72 हे.आर जमीन असून सदरील गटातिल जमीन मारोती नागन्ना गुंडेलवार व गंगाबाई हनमंतु गुंडेलवार यांनी मा.दिवाणी न्या.कनिस्ट स्तर देगलूर यांच्या न्यायालयात दिवाणी दावा क्र. 397/2026 नुसार समेटपत्र करून घेऊन खालील प्रमाणे मिळकत हस्तगत केली आहे.\nअक्रं======नाव==============गट नं.=======क्षेत्र.\n1} मारोती नागन्ना गुंडेलवार = गट क्र. 102/ब मध्ये क्षेत्र 0.36 हे.आर\n2) गंगाबाई हनमंतु गुंडेलवार = गट क्र. 102/ब मध्ये क्षेत्र 0.36 हे.आर\nतरी कोर्ट डिक्री RCS no. 397/2026 दि. 22/09/2026 ची प्रत नुसार नोंद फेरफार रजिस्ट्ररला घेण्यात आली.\nकरिता नोंद मंजूरीस्तव सादर.",
  "talathi": "डावरगावे टि. व्हि."
}
