{
  "village_code": "271500160205980000",
  "village_name": "देवापूर",
  "taluka_name": "देगलूर",
  "district_name": "नांदेड",
  "mut_no": 1298,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "इतर फेरफार",
  "mut_date": "2026-10-28",
  "objection_until": "",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-01T02:01:45Z",
  "surveys": [
    "24"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 28/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 28/10/2026\nबाजूस दाखल सदर जमिनीचे खातेदार जनाबाई उदय जाधव यांच्या नावे असलेल्या मौ. देवापुर गट नं. 24 मध्ये क्षेत्र 0.60 हे. आर. जमीन आहे. सदर खातेदार यांचे नाव जनाबाई उद्धवराव जाधव फेरफार क्रमांक १२६७ वरुण चुकीने नोंद झाले आहे . त्यांचे खरे नाव इतर कागदपत्र पाहता जनाबाई उदय जाधव असे असून 7/12 मध्ये सदरचे नाव चुकीने पडलेले आहे त्यामुळे 7/12 मध्ये जनाबाई उदय जाधव अशी नावामध्ये दुरुस्ती करण्यासाठी अर्जदार यांनी अर्ज ,100रु बॉंडवर शपथपत्र व आधारकार्ड ,या पुराव्या वरून नोंद घेऊन सदर नोंद मंजुरीस्तव सादर.",
  "talathi": "ऋषिकेश रोहिदास मेहत्रे"
}
