{
  "village_code": "271500160205990000",
  "village_name": "येरगी",
  "taluka_name": "देगलूर",
  "district_name": "नांदेड",
  "mut_no": 2117,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "इतर फेरफार",
  "mut_date": "2026-10-20",
  "objection_until": "2026-11-04",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-01T02:09:59Z",
  "surveys": [
    "181"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 20/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 20/10/2026\nबोअरवेल -\nबाजूस दर्शवलेल्या गटातील खातेदार रमेश हाणमंत गंटावार यांची गट क्र.181 मध्ये क्षेत्र ०.61 हे.आर जमीन असून सदर जमिनीत रमेश हाणमंत गंटावार यांनी एक बोअरवेल काढला आहे त्यांनी सदर बोअरवेल ची नोंद मौ.येरगी गट क्र. 181 च्या इतर अधिकारात घेण्यासाठी विनंती अर्ज, आधार ओळखपत्र, शपथपत्र, दिले वरुण सदर बोअरवेल ची नोंद घेण्यात आली.\nकरीता नोंद मंजुरीस्तव सादर.",
  "talathi": "ऋषिकेश रोहिदास मेहत्रे"
}
