{
  "village_code": "271500160206020000",
  "village_name": "करडखेड",
  "taluka_name": "देगलूर",
  "district_name": "नांदेड",
  "mut_no": 1914,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "इतर फेरफार",
  "mut_date": "2026-11-04",
  "objection_until": "2026-11-19",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-05T13:24:09Z",
  "surveys": [
    "109"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 04/11/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 04/11/2026\nबोअरवेल -\nबाजूस दर्शवलेल्या गटातील खातेदार लक्ष्मन चंदर मंदिलवार यांची गट क्र.109 मध्ये क्षेत्र 0.70 हे.आर जमीन असून सदर जमिनीत लक्ष्मन चंदर मंदिलवार यांनी एक बोअरवेल काढला आहे त्यांनी सदर बोअरवेल ची नोंद मौ. करडखेड गट क्र. 109 च्या इतर अधिकारात घेण्यासाठी विनंती अर्ज, आधार ओळखपत्र, शपथपत्र, दिले वरुण सदर बोअरवेल ची नोंद घेण्यात आली.\nकरीता नोंद मंजुरीस्तव सादर.",
  "talathi": "भामा तुकाराम मठवान"
}
