{
  "village_code": "271500160206080000",
  "village_name": "दावनगीर",
  "taluka_name": "देगलूर",
  "district_name": "नांदेड",
  "mut_no": 1049,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "इतर फेरफार",
  "mut_date": "2026-10-22",
  "objection_until": "2026-11-06",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-01T01:58:21Z",
  "surveys": [
    "24/3"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 22/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 22/10/2026\nबाजूस दर्शवलेल्या मौजे दावनगीर येथील सामाईक खातेदार सुमनबाई किशन चव्हाण, मंजू गोविंद जाधव, संजय गोविंद जाधव, मुक्ताबाई बन्सी राठोड, लक्ष्मीबाई सोपान राठोड यांच्या नावे गट क्र. 24/3 मध्ये क्षेत्र 1.30 हे.आर जमीन असून त्यांनी सदर गटातील संपूर्ण जमीन त्यांचा कुटुंबात त्यांचे सख्खे भाऊ मंजू गोविंद जाधव, संजय गोविंद जाधव यांना खालील प्रमाणे कौटुंबिकरित्या संमतीपत्रकाआधारे करून दिली आहे.\nअ.क्र.====== नाव================गट क्र.========क्षेत्र\n1] मंजू गोविंद जाधव = गट क्र. 24/3 मध्ये एकूण क्षेत्र 0.65 हे.आर,\n2] संजय गोविंद जाधव = गट क्र. 24/3 मध्ये एकूण क्षेत्र 0.65 हे.आर,\nतरी विनंती अर्ज, संमतीपत्रक, ओळखपत्र दिले वरुण सदर नोंद घेण्यात आली.\nकरिता नोंद मंजूरीस्तव सादर.",
  "talathi": "तातेराव धोंडीबा बामणीकर"
}
