{
  "village_code": "271500160206110000",
  "village_name": "माळेगांव मक्ता",
  "taluka_name": "देगलूर",
  "district_name": "नांदेड",
  "mut_no": 2269,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "इतर फेरफार",
  "mut_date": "2026-10-12",
  "objection_until": "2026-10-27",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-01T02:09:05Z",
  "surveys": [
    "179"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 12/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 01/10/2026\nबाजूस दर्शवलेल्या मोजे माळेगाव म. ता.देगलुर येथील गट क्रमांक 179 मधील क्षेत्र – 1 हे 59 आर हे\nवाटणीचे संमतीपत्र लिहून देणार - डोणगावे राम गोविंदराव यांचे नावे आहे कौटुंबीक संमतीपत्र आधारे त्यानी त्यापैकी 0 हे 80 आर क्षेत्र आपपासात ५०० रू. च्या रजिस्टर नोटरी कृत बाँड वर पुढिल प्रमाणे आपली पत्नी मिनाबाई रामराव डोणगावे यांचे नावे करून दिले आहे ते पुढिलप्रमाणे\nवाटणीचे संमतीपत्र लिहून घेणार –\n१.) मिनाबाई रामराव डोणगावे यांचे नावे गट क्रमांक 179 मधील क्षेत्र - 0 हे. 80 आर\nतसेच वरील जमिनीचा ताबा वाटणी चे संमतीपत्र लिहून घेणार व लिहून देणार पती- पत्नी यांनी यापूर्वीच एकमेकांना दिलेला आहे. करिता अर्जदाराच्या अर्जावरुन फेरफार नोंद घेण्यात आली. नोंद मंजुरीस्तव सादर",
  "talathi": "नितीन सुर्यकांत भिसे"
}
