{
  "village_code": "271500160206160000",
  "village_name": "मंगाजीवाडी",
  "taluka_name": "देगलूर",
  "district_name": "नांदेड",
  "mut_no": 530,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "इतर फेरफार",
  "mut_date": "2026-10-26",
  "objection_until": "2026-11-10",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-01T02:06:47Z",
  "surveys": [
    "61"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 26/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 26/10/2026\nविहीर -\nबाजूस दर्शवलेल्या गटातील खातेदार हानमंत नागगोंडा हुंचीगीडे यांची गट क्र.61 मध्ये क्षेत्र 0.70 हे.आर जमीन असून सदर जमिनीत हानमंत नागगोंडा हुंचीगीडे यांनी एक विहीर काढले आहे त्यांनी सदर विहीरीची नोंद मौ. मंगाजीवाडी गट क्र 61 च्या इतर अधिकारात घेण्यासाठी विनंती अर्ज, आधार, शपथपत्र दिले वरुण सदर विहीरची नोंद फेरफार रजिस्टरला घेण्यात आली.\nकरीता नोंद मंजुरीस्तव सादर.",
  "talathi": "सोमनाथ नामदेवराव वंजे"
}
