{
  "village_code": "271500160206170000",
  "village_name": "लोणी",
  "taluka_name": "देगलूर",
  "district_name": "नांदेड",
  "mut_no": 5286,
  "entry_type": "Registered",
  "kind": "गहाणखत",
  "mut_date": "2026-10-28",
  "objection_until": "2026-11-15",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-01T02:11:08Z",
  "surveys": [
    "202"
  ],
  "body": "नोदीचा प्रकार:- गहाणखत\nमाहिती मिळालेचा दिनांक:- 27/10/2026\nफेरफाराचा दिनांक:- 28/10/2026,\nगहाणखत लिहुन घेणार : यूनियन बैंक ऑफ इंडिया शाखा मरखेल ता देगलूर\nगहाणखत लिहुन देणार : बालाजी बळीराम पांचारे रा. लोणी यांनी दुय्यम निबंधक देगलूर यांचेकडील दस्त क्रमांक 2474-2026 दिनांक 27/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 770000.00/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 202 क्षेत्र 1.4000 वर बोजा दाखल करणेबाबत श्री बालाजी बळीराम पांचारे यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 770000.00/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.",
  "talathi": "सोमनाथ नामदेवराव वंजे"
}
