{
  "village_code": "271500160206210000",
  "village_name": "वझर",
  "taluka_name": "देगलूर",
  "district_name": "नांदेड",
  "mut_no": 3354,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "इतर फेरफार",
  "mut_date": "2026-10-13",
  "objection_until": "2026-10-28",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-01T02:11:20Z",
  "surveys": [
    "32"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 13/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 13/10/2026\nनाव दुरूस्ती नोंद -\nबाजूस दर्शवलेल्या गटातिल खातेदार माधव राजाराम अंबलवाड यांनी अर्ज दिला आहे की, मौजे वझर येथे गट क्र. 32 मध्ये क्षेत्र 0.69 हे.आर जमीन असून सदरील सातबारा वर त्यांचे नाव महादू राजाराम अंबलवाड अशी नावांची नोंद आहे. तरी त्यांच्या आधार व इतर कागद पत्रावरील त्यांचे पूर्ण नाव माधव राजाराम अंबलवाड असे असून त्यांच्या आधार व इतर कागद पत्रावरील माधव राजाराम अंबलवाड अशी नावाची नोंद घेण्यासाठी विनंती अर्ज व आधार ओळखपत्र, शपथपत्र दिले वरुन सदर नाव दुरूस्ती नोंद घेण्यात येते.\nकरिता नोंद मंजुरिस्तव सादर.",
  "talathi": "सोमनाथ नामदेवराव वंजे"
}
