{
  "village_code": "271500160206210000",
  "village_name": "वझर",
  "taluka_name": "देगलूर",
  "district_name": "नांदेड",
  "mut_no": 3355,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "इतर फेरफार",
  "mut_date": "2026-10-15",
  "objection_until": "2026-10-30",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-01T02:11:20Z",
  "surveys": [
    "248"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 15/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 15/10/2026\nनाव दुरूस्ती नोंद -\nबाजूस दर्शवलेल्या गटातिल खातेदार कोमल म्हैपती सलगर यांनी अर्ज दिला आहे की, मौजे वझर येथे गट क्र.248 मध्ये क्षेत्र 0.27 हे.आर जमीन असून सदर सातबारा वर त्यांचे नाव कोमल गोविंद चंद्रामदणे (लग्नाआधीचे / माहेरील नाव) अशी नावाची नोंद आहे तरी लग्नानंतर त्यांचे नाव कोमल म्हैपती सलगर (लग्नानंतरचे / सासरचे नाव) असे आहे. तरी कोमल म्हैपती सलगर अशी नावाची नोंद घेण्यासाठी विनंती अर्ज व आधार ओळखपत्र व शपथपत्र दिले वरुन सदर नाव दुरूस्ती नोंद घेण्यात येते.\nकरिता नोंद मंजुरिस्तव सादर.",
  "talathi": "सोमनाथ नामदेवराव वंजे"
}
